शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात सापडला ‘एच३ एन२’चा पहिला रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:57 IST

जिल्हा रुग्णालयात घेत आहे उपचार

नरेंद्र जावरे

अमरावती : नागपूर नंतर जिल्ह्यात ‘एच३ एन२’चा पहिला रुग्ण आढळला असून गुरुवारी रात्री त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शहराला लागून असलेल्या अकोली परिसरातील रुग्ण असल्याची माहिती  आहे. जिल्हा रुग्णालयात विशेष दक्षते खाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ताप खोकला आजाराने ग्रस्त असल्याने त्याने तपासण्या केल्या. त्याच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. पहिला रुग्ण सापडताच आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. कर्मचारी संपावर असताना हा‘एच३ एन२’ या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.लक्षण साधे, रुग्ण कंट्रोलमध्ये

सर्दी-खोकला, ताप, अशक्तपणा येणे, ओकारी होणे, हगवण लागणे, तापाचा प्रकार अशी लक्षणे या रुग्णात आढळून येतात. हा संसर्गजन्य आजार असल्याचे व भारतीय असलेला रुग्ण आटोक्यात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.कोरोनाप्रमाणेच  काळजी , आयसोलेशनमध्ये रुग्ण

रोग प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे व कोरोनाप्रमाणेच प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले असून घाबरून जाण्यासारखे कारण नसल्याची स्पष्ट करण्यात आले आहे. ‘एच३ एन२’ आढळून आलेल्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला आहे.

सफाई कर्मचारी परतले

जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील सर्व विभागाचे कर्मचारी संपावर गेले आहे. आरोग्य विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात संपावर गेल्यामुळे त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे. परंतु जिल्हा रुग्णालयातील  62 शिपाई व सफाई कर्मचारी शुक्रवारी सकाळी कामावर परतले आहेत.

‘एच३ एन२’चा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्याला इसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्याच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाही, मात्र काळजी घेणे गरजेचे आहे.

- दिलीप सौंदळे, जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती

टॅग्स :Healthआरोग्यAmravatiअमरावती