२०१७ च्या पहिल्या सखी...
By Admin | Updated: January 24, 2017 00:19 IST2017-01-24T00:19:16+5:302017-01-24T00:19:16+5:30
सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते शनिवारी लोकमत सखीमंच सदस्यता मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

२०१७ च्या पहिल्या सखी...
२०१७ च्या पहिल्या सखी... सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते शनिवारी लोकमत सखीमंच सदस्यता मोहिमेची सुरूवात करण्यात आली. ‘मी लोकमत सदस्य झाली, आपणही व्हा’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहरातील संखींची कार्यक्रमाला भरगच्च उपस्थिती होती.