शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अमरावतीत शिवाजी कॉम्प्लेक्सला आग; ४५० विद्यार्थ्यांना सुखरुप काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 15:38 IST

अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्सला शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत अडकलेल्या बन्सल कोचींग क्लासेसच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

अमरावतीमध्यवर्ती बस स्थानक मार्गावरील शिवाजी कॉम्प्लेक्सला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. यावेळी आगीत अडकलेल्या बन्सल कोचींग क्लासेसच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

माहितीनुसार, अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये दुपारी १ च्या समुरास अचानक आग लागली. आगीचे धूर निघू लागताच एकच गोंधळ माजला. या कॉम्प्लेक्समध्ये बन्सल कोचिंग क्लासेस असून येथे जेईई-नेट च्या तयारीसाठी विद्यार्थी येत असतात. आग लागली तेव्हा या कॉम्प्लेक्समध्ये जवळ ४५० विद्यार्थी होते.

आग लागल्याची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाचे ५ बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली. यी घटनेत लता नामक इंडस्ट्रिज पूर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची माहिती आहे. घटनास्थळी पाेलीस आणि महापालिका अग्निशमन पथक तैनात आहेत. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी घटना होता-होता टळली.

टॅग्स :fireआगAmravatiअमरावतीStudentविद्यार्थीAccidentअपघात