शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सातव्या दिवशी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास तूर्तास स्थगिती, २ ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टीमेटम

By गणेश वासनिक | Updated: June 14, 2025 16:48 IST

Amravati : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य सरकारच्या आश्वासनाचे पत्र देत मध्यस्थी करून उपोषण साेडविले

अमरावती: शेतकरी कर्जमाफी यासह अन्य १७ मागण्याच्या पूर्ततेसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदाेलन सुरू केले होते शनिवार १४ जून हा आंदाेलनाचा सातवा दिवस असताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्यावतीने बच्चू कडू यांच्या नावे पत्र जारी केले.

यात १५ दिवसात शेतकरी कर्जमाफीसाठी उच्च स्तरीय समिती नेमली जाणार असून समितीचा अहवाल प्राप्त होताच कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या सलीला स्थगिती देणे आणि नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. तर दिव्यांगाच्या मानधन वाढीसाठी ३० जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील. दरम्यान राज्य सरकारकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदाेलनस्थळी भेट देत सरकारचे पत्र देत बच्चू कडू यांचे उपोषण साेडविले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती