शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

देवगडचा हापूस अंबानगरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 9:59 PM

फळांचा राजा असलेला कोकणातील देवगडचा चविष्ट हापूस आंबा अंबानगरीत दाखल झाला असून, श्याम चौकातील एका खासगी व्यापाऱ्यांनी तो विक्रीसाठी आणला आहे. एक डझनसाठी चक्क १४०० रुपये मोजावे लागत आहेत.

ठळक मुद्दे१४०० रुपये डझन : भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फळांचा राजा असलेला कोकणातील देवगडचा चविष्ट हापूस आंबा अंबानगरीत दाखल झाला असून, श्याम चौकातील एका खासगी व्यापाऱ्यांनी तो विक्रीसाठी आणला आहे. एक डझनसाठी चक्क १४०० रुपये मोजावे लागत आहेत.अंबानगरी ही जरी फळांची बाजारपेठ असली तरी फळे व भाजीपाला बाजारपेठेत अद्याप हापूस आंब्याची आवक नोंदविली गेली नाही. हा आंबा महागडा असल्याने ठरावीक व्यापारीच याला विक्रीसाठी आणत असल्याची माहिती आहे. मात्र, फळे बाजारात लालपट्टी, बेगनपल्ली या प्रकारातील आंबे दाखल झाले आहेत. मात्र, श्याम चौकातील एका व्यापाऱ्यांकडे देवगावचा हापूस विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा आंबा मुंबईवरून त्याला विशिष्ट प्रकारचा ग्रेड टाकून तो अमरावतीला पाठविला जात असल्याची माहिती आहे.एप्रिलमध्येच आंब्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे फळांचा हा राजा सामान्य नागरिकांच्या आवक्याबाहेरचा झाला आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागविण्यासाठी हापूसऐवजी इतर आंब्यांना नागरिकांकडून पसंती आली आहे. मात्र, चोखंदळ ग्राहक याच आंब्याला पसंती दर्शवितात.