सोबतीची पंगत ...

By Admin | Updated: December 29, 2015 02:22 IST2015-12-29T02:22:28+5:302015-12-29T02:22:28+5:30

शासनाने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरु केली आहे. मेळघाटातही ही योजना अतिशय प्रभावीपणे

Fellowship | सोबतीची पंगत ...

सोबतीची पंगत ...

सोबतीची पंगत ... शासनाने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरु केली आहे. मेळघाटातही ही योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तेथील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देण्यात येतो. धारणीपासून काही अंतरावर असलेल्या बोरी येथील आदिवासी आश्रम शाळेत हे विद्यार्थी शालेय पोषण आहाराचा असा आस्वाद घेत आहे.

Web Title: Fellowship