सत्कार लढवय्याचा...

By Admin | Updated: December 8, 2015 00:18 IST2015-12-08T00:18:46+5:302015-12-08T00:18:46+5:30

राज्यभरातील वजनमापे परवानाधारक वेलफेअर फेडरेशनच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू ...

Felicity | सत्कार लढवय्याचा...

सत्कार लढवय्याचा...

सत्कार लढवय्याचा... राज्यभरातील वजनमापे परवानाधारक वेलफेअर फेडरेशनच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा पुण्यातील टिळक स्मारक येथे सत्कार केला, तो क्षण. या क्षेत्रात बच्चू कडू यांचे कार्य विशेष उल्लेखनीय असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Felicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.