लगबग पेरणीची...
By Admin | Updated: June 25, 2016 00:02 IST2016-06-25T00:02:03+5:302016-06-25T00:02:03+5:30
दुर्गम धारणी तालुक्याला आता पावसाचे आणि पेरण्यांचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी मशागत करून तयार करून ठेवल्या आहेत.

लगबग पेरणीची...
लगबग पेरणीची... दुर्गम धारणी तालुक्याला आता पावसाचे आणि पेरण्यांचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी मशागत करून तयार करून ठेवल्या आहेत. त्यामुळे केव्हा एकदा पाऊस पडतो आणि जमिनीत बियाणे रोवले जातात, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. यंदा तरी खरिपावर वरूणराजाची मेहेरबानी व्हावी आणि सुगीचे दिवस यावेत, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिले आहेत.