सहाव्या दिवशीही शेतकरी रस्त्यावर, आंदोलन तीव्र

By Admin | Updated: June 7, 2017 00:10 IST2017-06-07T00:10:18+5:302017-06-07T00:10:18+5:30

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी मंगळवारीदेखील रस्त्यावर उचलून रोष व्यक्त केला.

Farmers on the sixth day, agitation agitation | सहाव्या दिवशीही शेतकरी रस्त्यावर, आंदोलन तीव्र

सहाव्या दिवशीही शेतकरी रस्त्यावर, आंदोलन तीव्र

अमरावती : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांनी मंगळवारीदेखील रस्त्यावर उचलून रोष व्यक्त केला. शासनाच्या धोरणाविरोधात पुकारण्यात आलेले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी समर्थकांनी भाजप सरकारविरोधात घोषणआ दिल्यात. बहुतांश ठिकाणी रस्त्यावर भाजीपाला व दूध फेकण्यात आला तसेच चक्काजाम करण्याचा प्रयत्न देखील झाला.

Web Title: Farmers on the sixth day, agitation agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.