शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटित महिलेचे शोषण, लग्नास नकार; गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: April 28, 2023 13:30 IST

तीन वर्ष अत्याचार : राजापेठ हद्दीतील घटना

अमरावती : लग्नाचे आमिष देत एका घटस्फोटित महिलेचे सुमारे सव्वा तीन वर्षे लैंगिक शोषण करण्यात आले. फेब्रुवारी २०२० ते एप्रिल २०२३ दरम्यान ती छळमालिका चालली. याप्रकरणी पिडिताच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी २७ एप्रिल रोजी आरोपी गौरव अशोक राऊत (३१, शिवशक्तीनगर) याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेचे सन २०१४ मध्ये विवाह झाला. मात्र तिच्या पतीला लकवा गेल्याने सन २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दरम्यान त्यानंतर ती आईकडे माहेरी राहायला आली. ती अमरावतीत राहून ग्रंथालयात अभ्यासाकरीता जायची. तेथे अभ्यासासाठी येत असलेल्या आरोपी गौरवसोबत तिची ओळख झाली. त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.

फेब्रुवारी २०२० च्या सुमारास त्याने तिला विश्वासात घेऊन स्वत:च्या घरी नेले. तेथे तिच्या इच्छेविरूद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे तिने लग्नाचा तगादा लावला. त्याने होकार भरत वारंवार तिचे सर्वस्व लुटले. दरम्यान, २७ एप्रिल रोजी रात्री तिने पुन्हा एकदा त्याला लग्न करण्याबाबत विचारले. मात्र यापुर्वी गोड बोलून लग्नाचे आमिष दाखविणाऱ्या गौरव राऊतने थेट लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गुरूवारी रात्रीच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे बयाण नोंदवून घेत रात्री १० च्या सुमारास गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषण