शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

पालिकेच्या उर्दू शाळेत इंग्रजांचा ध्वज सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 5:00 AM

सन १८९२ साली चांदूर बाजार शहरात सुरू झालेली तालुक्यातील पहिली शाळा आजही सुरू आहे. १२८ वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात या शाळेत पहिल्यांदा इंग्रजांचा युनियन जॅक फडकला होता. हा युनियन जॅक शाळेवर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होता. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही ब्रिटिशांचा तो ध्वज या शाळेमध्ये सुरक्षित आहे.

ठळक मुद्दे१२८ वर्षे : शाळेत फडकला होता ब्रिटिश ध्वज, आठवणी म्हणून होत आहे जोपासना

सुमित हरकूट ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदुर बाजार : सन १८९२ साली चांदूर बाजार शहरात सुरू झालेली तालुक्यातील पहिली शाळा आजही सुरू आहे. १२८ वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात या शाळेत पहिल्यांदा इंग्रजांचा युनियन जॅक फडकला होता. हा युनियन जॅक शाळेवर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कायम होता. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही ब्रिटिशांचा तो ध्वज या शाळेमध्ये सुरक्षित आहे. कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष मीर लियाकत अली यांच्या मार्गदर्शनात १८९२ साली तालुक्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली होती. शाळा सुरू झाली त्यावर्षी पहिल्या वर्गात २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. १८९३ साली १७ विद्यार्थी, १८९४ साली १९ विद्यार्थी, १८९५ साली २१ विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र त्या काळात मुलींना शिक्षणाकरिता विरोध असल्याने एकही मुलीने शाळेत प्रवेश घेतला नव्हता. १९०१ साली तालुक्यातील पहिल्या मुलीने प्रवेश घेतला होता. यावर्षी शाळेत १९ मुले व १ मुलगी शिक्षण घेत होती. १९०२ साली १७ मुले व ४ मुलींनी प्रवेश घेतला. १९०३ मध्ये २१ मुले व ३ मुली तर १९०४ मध्ये २६ मुले व ७ मुली नि प्रवेश घेतला होता. आज या शाळेला १२८ वर्ष झाली आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनSchoolशाळा