अतिक्रमण मोहीम :
By Admin | Updated: November 16, 2016 00:24 IST2016-11-16T00:24:07+5:302016-11-16T00:24:07+5:30
महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी मंगळवारी मालवीय चौक, चित्रा चौक, प्रभात चौक, जयस्तंभ ...

अतिक्रमण मोहीम :
अतिक्रमण मोहीम : महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी मंगळवारी मालवीय चौक, चित्रा चौक, प्रभात चौक, जयस्तंभ चौक, बसस्टँड, मालटेकडी आणि रुख्मिनीनगर येथील फुटपाथसह रस्त्यावरील अतिक्रमण काढले. या भागातून दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.