शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य मार्गावरील अतिक्रमण निर्मूलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच शहरातील अनेक चौकांत व मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटून अनेकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या आदेशानुसार योगेश कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल भारत बघेल, अमोल पान्हेकर आदी सहभागी झाले.

ठळक मुद्देमहापालिका । सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील रेल्वे स्टेशन, इर्विन चौक, चित्रा चौक, जयस्तंभ चौक, प्रभात चौक, बापट चौक, नगर वाचनालय, श्याम चौक, राजकमल चौक, गर्ल्स हायस्कूल ते डी-मार्ट या मुख्य रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने शनिवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या विशेष पथकाद्वारे काढण्यात आली.लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच शहरातील अनेक चौकांत व मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटून अनेकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या आदेशानुसार योगेश कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल भारत बघेल, अमोल पान्हेकर आदी सहभागी झाले. याशिवाय दस्तुरनगर, फरशी स्टाप, बायपास या भागात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत ११ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याबाबत तीन आस्थापनांना प्रत्येकी तीन हजारांचा दंड ठोठावण्यात आला. चेहऱ्यावर मास्क नसल्याने आठ जणांना प्रत्येकी ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हाडोळे आदी मोहिमेत सहभागी झाले होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण