शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रोच्चारात झाले एकवीरा मंदिराचे कळसारोहण

By admin | Updated: May 7, 2015 00:11 IST

मंत्रोच्चाराचा गजर, भाविकांची अलोट गर्दी, विविध धार्मिक अनुष्ठानांची रेलचेल अशा पवित्र व धीरगंभीर वातावरणात ..

विविध कार्यक्रम : पाच हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद, मंदिराच्या पुनर्निर्माण कार्याचा अंतिम टप्पाअमरावती : मंत्रोच्चाराचा गजर, भाविकांची अलोट गर्दी, विविध धार्मिक अनुष्ठानांची रेलचेल अशा पवित्र व धीरगंभीर वातावरणात शहरातील प्रसिध्द एकवीरा देवी मंदिराचा कळसारोहण सोहळा गुरूवारी पार पडला. गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या एकवीरा मंदिराच्या पुनर्निर्माण कार्याची या कळसारोहण समारोहानंतर विधिवत सांगता झाली. गोविंद देव गिरी महाराजांच्या शुभहस्ते सकाळी ८ वाजता हा समारोह आटोपला. याप्रंसगी आई एकवीरेच्या दर्शनाकरिता भक्तांची मांदियाळी होती. कार्यक्रमापश्चात आयोजित महाप्रसादाचा तब्बल पाच हजार भाविकांनी लाभ घेतला. कळसारोहण सोहळ्याच्या निमित्ताने ४ मेपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. बुधवारी सकाळी ८ वाजता पूजा व होमहवन करून गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते कळसास्थापना करण्यात आली. त्यानंतर श्री जनार्दन स्वामी मंदिराच्या शिखरावर येलकी येथील मुरलिधर महाराजांच्या हस्ते कळसारोहण करण्यात आले. आतषबाजीसुध्दा करण्यात आली. अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज उपस्थित होते. मदिराच्या पुनर्निर्माणासाठी सहयोग देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष रमेश गोडबोले, सचिव दीपक सब्जीवाले, उपाध्यक्ष शेखर भोंदू, शेखर कुळकर्णी, राजेंद्र टेंबे, शैलेश वानखडे, कारंजकर उपस्थित होते.सेवाभावी पदाधिकाऱ्यांचा गौरवएकवीरा देवी मंदिरातील सेवाभावी कार्याबद्दल संतांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. मंदिराचे पुनर्निर्माणकार्य करणारे उमेश सोमपुरीया, संस्थाध्यक्ष रमेश गोडबोले, दीपक सब्जीवाले तसेच माजी उपाध्यक्ष स्व. वसंत कुळकर्णी यांच्या स्मृतीला उजाळा देत गोविंद देव गिरी महाराजांनी (किशोरजी व्यास) शेखर कुळकर्णींचा सत्कार केला. अंबादेवीतील आरती मंडळांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.