लगबग अकरावी प्रवेशाची...
By Admin | Updated: June 21, 2016 00:07 IST2016-06-21T00:07:19+5:302016-06-21T00:07:19+5:30
इयत्ता दहावीचे निकाल लागल्यानंतर सोमवारपासून इयत्ता ११ वी प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे.

लगबग अकरावी प्रवेशाची...
लगबग अकरावी प्रवेशाची... इयत्ता दहावीचे निकाल लागल्यानंतर सोमवारपासून इयत्ता ११ वी प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी १,५४८ अर्ज स्वीकृत करण्यात आले. २ जुलै रोजी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २४ जूनपर्यंत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेमुळे शहरातील संगणक केंद्रांवर, सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अशी गर्दी उसळली होती. प्रवेश प्रक्रिया त्रुटीरहित करण्यावर विद्यार्थी व पालकांनी भर दिला.