शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वा रे चोर! हिसकावलेली रक्कम स्वतःच्या बॅंक खात्यात केली जमा

By प्रदीप भाकरे | Updated: June 7, 2025 18:17 IST

बॅंकेतील अधिकारी महिलेला होते लुटले : राजापेठ पोलिसांकडून भामटा जेरबंद फोटो आहे राजापेठ

अमरावती : एका खासगी बॅंकेच्या रिकव्हरी ऑफिसर महिलेकडील २१ हजार रुपये रोख रक्कम हिसकावून पळ काढणाऱ्या भामट्याला राजापेठ पोलिसांनी ७ जून रोजी अटक केली. अक्षय किशोर मेश्राम (वय ३० वर्षे, रा. महादेवखोरी, अमरावती) असे अटक आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, आरोपी अक्षयने हिसकावलेल्या २१ हजारांपैकी १८ हजार रुपये स्वत:च्या बॅंक खात्यात जमा केले होते. ते १८ हजार रुपये पोलिसांकडून फ्रिझ करण्यात आले. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली ८० हजारांची मोपेडदेखील जप्त करण्यात आली.

रिकव्हरी ऑफिसर असलेल्या वैशाली चिंचोलकर या ३ जून रोजी रात्री आठच्या सुमारास बॅंकेचे २१ हजार रुपये घेऊन बॅगमध्ये घेऊन जाण्याकरीता गाडीवर बसल्या. त्याचवेळी आरोपीने त्यांच्याकडील बॅग हिसकावून त्यातील रक्कम काढून तथा बॅग तेथेच फेकून पळ काढला होता. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला होता. दरम्यान सीसीटिव्हि फुटेज व अन्य माहितीवरून अक्षय मेश्रामला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस आयुक्त अरविंन चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पुनीत कुलट, पीएसआय मिलिंद हिवरे, हवालदार मनीष करपे, अंमलदार पंकज खटे, रवी लिखीतकर, गणराज राउत, विजय राउत, सागर भजगवरे, अर्जुन कदम यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरीAmravatiअमरावती