संडे इफेक्ट आणि उन्हाचा परिणाम ...
By Admin | Updated: May 17, 2015 23:38 IST2015-05-17T23:38:25+5:302015-05-17T23:38:25+5:30
तापमान ४३ अंशाच्या वर पोहोचल्याने रस्त्यांवर असा शुकशुकाट जाणवत होता.

संडे इफेक्ट आणि उन्हाचा परिणाम ...
रविवारी सुटीचा दिवस असल्याने रस्त्यावर वर्दळ तशीही कमीच असते. त्यात तापमान ४३ अंशाच्या वर पोहोचल्याने रस्त्यांवर असा शुकशुकाट जाणवत होता. भर दुपारी गर्दीने गजबजलेले रस्ते असे निर्मनुष्य दिसत होते. त्यामुळे शहरात रविवारी कर्फ्यूसदृश वातावरण असल्याचा भास होत होता.