शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षण संघर्ष संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 9:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत: अनुदानित, विनाअनुदान शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी शिक्षण संघर्ष संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत: अनुदानित, विनाअनुदान शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनीच ...

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत: अनुदानित, विनाअनुदान शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी शिक्षण संघर्ष संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत: अनुदानित, विनाअनुदान शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवण्याबाबतचा प्रस्ताव मान्य करून अनेक वेळा सहमतीसाठी वित्त विभागाला सादर करण्यात आला. परंतु, सदर प्रस्ताव वित्त विभागाने वेळोवेळी अमान्य करून परत पाठविला. ही बाब कर्मचाºयांवर अन्याय करणारी आहे. आंदोलनाचा पहिल्या टप्पा म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, वित्तमंत्री यांना निवेदन पाठवून जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत गळ घालण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये सकारात्मक विचार न झाल्यास १८ मे रोजी येथून मंत्रालयवर कुटुंबासह पायदळ मोर्चा काढण्याचा इशारा संगीता शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला. यावेळी ललित चौधरी, शरद तिरमारे, विकास दिवे, संजय बुरघाटे, निलम बोंडे, रीतेश खुळसाम, रहाटे, गजानन बुरघाटे, उमेश पाथरकर, नितीन तायडे, देवेन झेले, गजानन बुरघाटे, सुनील खोडे, नितीन ठाकरे, मदन खंडारे, राजाराम आखरे, संतोष बोरकर, राजेश टवले, विनोद राघोर्ते आदी उपस्थित होते.