वरुड येथील चुडामण नदीला घाणीचा विळखा

By Admin | Updated: May 22, 2014 00:47 IST2014-05-22T00:47:04+5:302014-05-22T00:47:04+5:30

शहराला दोन भागात विभागणारी चुडामण नदी गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात

Dump of the river on the Chudaman river in Varud | वरुड येथील चुडामण नदीला घाणीचा विळखा

वरुड येथील चुडामण नदीला घाणीचा विळखा

वरुड : शहरालादोनभागातविभागणारीचुडामणनदीगेल्याकाहीवर्षांपासूनप्रदूषणाच्याविळख्यातसापडलीआहे. यामुळेपरिसरातदुर्गंधीपसरलीआहे. नदीतप्लास्टिकपिशव्यांचाखचपडूनआहे. नदीलाप्लास्टिकचेआवरणअसल्यासारखीअवस्थाझाली. नदीतीलप्रदूषणामुळेनागरिकांच्याआरोग्यासधोकानिर्माणझालाआहे. परंतुयाकडेस्थानिकनगरपालिकेचेअक्षम्यदुर्लक्षहोतआहे.

शहरालादोनभागातविभागणारीचुडामणनदीशहरातूनवाहते. यामुळेशनिवारपेठआणिमुख्यवस्तीअसेदोनभागझालेआहे. शहरातीलसर्वनाल्यांचेघाणपाणीयानदीतआणूनसोडल्यानेनदीतप्लास्टिकपिशव्याआणिटाकावूवस्तूधनगवळीबाबामंदिरपरिसरातीलनदीच्यापाण्याततरंगतांनादिसतात. सानेगुरुजीकॉलनीपासूनआंबेडकरचौकडवरगावरस्त्यापर्यंतलांबआहे. यामध्येकेदारेश्‍वरमंदिर, धनगवळीबाबामंदिर, दोनमशिदी, नाथमंदिरकेदारेध्वरमोक्षधामआणिअमरधामसुध्दायाचनदीकाठीआहे. एकेकाळीपवित्रअसणारीनदीबारमाहीवाहतहोती. नदीतमुलेउन्हाळ्याच्यादिवसातपोहण्याचामनमुरादआनंदयेथीलनागरिकघेतहोते. महिलाकपडेधुण्यासाठीयाचनदीवरयेतहोत्या. मंगळागौर, गणेशविसर्जन, दुर्गाविसर्जनसुद्धानदीतकेलेजातहोते. परंतुघाणीच्याेसाम्राज्यानेकळसगाठल्यानेयानदीचेपौराणिकमहत्त्वकमीझालेआहे. चवथ्यापाचव्याशतकातीलघनदाटअरण्यातूनवाहणारीनदीमध्यवस्तीतआल्यानेसिमेंटच्याजंगलासहशहरातीलघाणपाण्यालानदीतसामावूनघ्यावेलागते. परंतुचुडामणनदीच्यास्वच्छतेकडेस्थानिकनगरपरिषदप्रशासनानेकधीहीलक्षदिलेनाही.

दोनवर्षांंपूर्वीमाजीआमदारनरेशचंद्रठाकरेयांनीकाँग्रेसपदाधिकारी, कार्यकर्त्यांनासोबतघेऊनसफाईअभियानराबविलेहोते. मात्रयानंतरहीमोहीमराबविण्यातआलीनाही. नगरपरिषदेचीजबाबदारीअसतानानदीतघाणीचेसाम्राज्यपसरणेहीशेकांतिकाआहे. जूनपासूनपावसाळासुरुहोतअसल्यानेसाथीचेआजारसुरुहोतात. सन00 पासूनसततविषाणुजन्यआजाराचेसावटशहरासहतालुक्यावरअसते. चारवर्षांंतअनेकांनाविषाणूजन्यआजारालाबळीपडावेलागले. क्षणिकमोहीमराबविण्याचातुटपुंजाप्रयत्नकरुनवेळकाढूधोरणआखण्यातयेते. परंतुनियमितलक्षयाकडेदिल्यासनदीतीलघाणीचेसाम्राज्यसंपेल. आणिशहराच्यासौंदर्यातभरपडेल. यामुळेनगरपरिषदेनेयावरत्वरितउपाययोजनाकरुननदीचीसाफसफाईमोहीमजूनमहिन्यापूवर्ीराबविल्यासनागरिकांच्याआरोग्यासहोणारासंभाव्यधोकाटळेल. याकडेनगरपरिषदेनेलक्षदेण्याचीमागणीशहरवासीयांनीकेलीआहे. चुडामणनदीचीपालिकाप्रशासनानेस्वच्छताकेलीनाहीतरशहरवासीयांतर्फेजनआंदोलनउभारण्याचाइशाराहीनगरपालिकाप्रशासनालादिलाआहे. (तालुकाप्रतिनिधी)

Web Title: Dump of the river on the Chudaman river in Varud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.