बदकांचा मुक्त विहार...

By Admin | Updated: June 2, 2015 00:01 IST2015-06-02T00:01:04+5:302015-06-02T00:01:04+5:30

उन्हाळाच्या दिवसांत नागरिकांसह पशुपक्ष्यांनादेखील उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाची

Duck-free vihara ... | बदकांचा मुक्त विहार...

बदकांचा मुक्त विहार...

बदकांचा मुक्त विहार... उन्हाळाच्या दिवसांत नागरिकांसह पशुपक्ष्यांनादेखील उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाची दाहकता शमविण्यासाठी वडाळी तलावात येथील बदके कळपाने मुक्त विहार करीत आहेत. वडाळी बगिचामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरत आहे. तलावात मुबलक पाणी असल्यामुळे येथे खाद्यपदार्थांसह योग्य वातावरण मिळत आहे.

Web Title: Duck-free vihara ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.