शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेतून ड्रोन कॅमेरा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 21:40 IST

रामनवमीच्या शोभायात्रेत ड्रोन कॅमे-याद्वारे चित्रिकरण करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले.

अमरावती - रामनवमीच्या शोभायात्रेत ड्रोन कॅमे-याद्वारे चित्रिकरण करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. गाडगेनगर पोलिसांनी ड्रोन कॅमेरा जप्त करून अक्षय दिलीप इंगोले (रा.पुंडलिलबाबानगर)याच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८ अन्वये शनिवारी रात्री गुन्हा नोंदविला.     रामनवमीनिमित्त शहरातील विविध परिसरात शोभायात्रा काढण्यात आल्या. दरम्यान कॉटन मार्केट मार्गावरून शोभायात्रा जात असताना हवेत एका ड्रोन कॅमेºयाद्वारे चित्रिकरण सुरू असल्याचे गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ड्रोन कॅमेरा हाताळणाºया अक्षय इंगोले नामक तरुणाला परवानगीबाबत विचारणा केली असता, त्याच्याजवळ परवानगी नव्हती. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी अक्षय इंगोलेजवळील ड्रोन कॅमेरा व त्यासोबतचे अन्य साहित्य जप्त केले. त्याच्याविरुद्ध सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. अशा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्ता देसाई करीत आहे. 

गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाचे उल्लंघनसध्या लोकसभा निवडणूक असल्याने व्हीआयपी व व्हीआयपीसह अनेक महत्त्वाचे राजकीय नेत्यांचे दौरे शहरात सुरू आहे. अशा स्थितीत ड्रोनचा वापर करून गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

नागरी उड्डाण विभागाची परवानगी आवश्यकड्रोन कॅमेºयाने चित्रिकरण करण्यासंबंधी नागरी उड्डाण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली. निवडणुकीच्या काळात अतिमहत्त्वाचे नेते मंडळी दौ-यावर असतात. अशा काळात ड्रोन उडविणे धोकादायक ठरू शकते.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी