शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रमेश बुंदिले यांचा प्रचार करू नका, अन्यथा कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 11:18 IST

Amravati : पदाधिकाऱ्यांना तंबी, भाजप जिल्हा सरचिटणिसांची पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क दर्यापूर : माजी आमदार रमेश बुंदिले हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आहेत, भाजपचे नाहीत. त्यांच्या प्रचारासाठी दर्यापुरातील काही भाजप पदाधिकारी फिरत आहेत, तसेच त्यांची छबीदेखील प्रचार बॅनरवर झळकत आहे. वारंवार सूचना देऊनही जे पदाधिकारी ऐकणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून कारवाई करू, अशी तंबी भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. विलास कविटकर व विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.

माजी आमदार रमेश बुंदिले हे २०१४ मध्ये भाजपचे आमदार म्हणून दर्यापूर मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळीसुद्धा त्यांनी पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली. मात्र, मतदारसंघ महायुतीतील शिंदेसेनेकडे गेल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे काही पदाधिकारी सोबत फिरत आहेत. त्यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाई होईल, असे डॉ. विलास कविटकर व गोपाल चंदन यांनी स्पष्ट केले. 

पत्रकार परिषदेला कें. अभिजित अडसूळ, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखेडे, शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पद्माकर सांगोळे, महायुती समन्वयक माणिकराव मानकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीराम नेहर, अनिल कुंडलवाल, विजय मेंढे, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा रोशन कट्यारमल, माजी नगरसेवक नाना माहूरे, प्रमोद सपकाळ, प्रफुल्ल लोडम, दीपक पारोदे, राजेश शेगोकर हे उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाAmravatiअमरावती