शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

२८ लाख नागरिकांची जिल्ह्यात आधार नोंदणी

By admin | Updated: September 26, 2015 00:07 IST

शासनाने आधारकार्ड नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला असून जिल्ह्यात आतापर्यंत २८ लाख़ २६ हजार ३१६ म्हणजेच ...

वितरणाचा टक्का मात्र कमी : नोंदणी अंतिम टप्प्यातअमरावती : शासनाने आधारकार्ड नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला असून जिल्ह्यात आतापर्यंत २८ लाख़ २६ हजार ३१६ म्हणजेच जवळपास ९७.८७ टक्के नागरिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात ९६.३५ टक्के नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणीच्या कामात काही ठिकाणी तांत्रिक अडचण आली असल्याने एका ठिकाणी महा ई-सेवा कंद्र बंद करण्यात आले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख ८७ हजार ८२६ इतकी आहे. त्यापैकी २८ लाख़ २६ हजार ३१६ नागरिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. काही महिन्यांत आधार नोंदणीच्या कामाला व्यापक स्वरुप देण्यात आल्याने आधार नोंदणीचा आकडा ९७.८७ पार केला आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महा-ई सेवा केंद्राला नोंदणीच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील महा-ई सेवा केंद्रावर नोंदणीची गती वाढविण्यात आली होती. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने गेल्या काही महिन्यांत आधार नोंदणीचे काम आता अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या २८ लाख २६ हजार ३१६ नागरिकांपैकी २६ लाख ४१ हजार ५४३ नागरिकांना आधार कार्ड वितरण करण्यात आले आहे. याची टक्केवारी ९१.४७ टक्के एवढी आहे. तरीही जिल्ह्यातील ६१ हजार ११० नागरिकांची आधार नोंदणी शिल्लक असल्याने या विभागानी दिलेल्या आकडेवारी वरून दिसून येते.त्यामुळे येत्या नोव्हेबर पर्यत जिल्ह्यातील शंभर टक्के नोंदणी पूर्ण केली जाणार आहे. (प्रतिनिधी)