शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

जि.प.ला मिळाले ८६ कोटी

By admin | Updated: April 1, 2016 23:58 IST

शासकीय आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असल्याने ३१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी सन २०१५-१६ ...

मार्च एंडिंग : सर्व विभागांना शासनाने दिला भरीव निधी अमरावती : शासकीय आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असल्याने ३१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी सन २०१५-१६ आणि २०१६-१७ वर्षासाठी शासनाकडून मंजूर ८६ कोटी ८० लाख ५५ हजार ६३१ रूपयांचा निधी गुरूवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाला उपलब्ध करून दिला आहे. यामुळे विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.दरवर्षी शासकीय आर्थिक वर्षाचा लेखाजोखा ३१ मार्च रोजी जुळविला जातो. यासाठीची प्रशासकीय लगबग ३१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात दिवसभर सुरू होती. वर्षभरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना, विकासकामे, प्रशासकीय कामकाज, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनभत्ते यासाठी राज्य शासनाकडून कोटयवधी रूपयांची निधी मंजूर केला जातो. यापैकी काही निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासनाद्वारे मंजूर निधी व त्यापैकी जिल्हा परिषदेला द्यावयाची रक्कमही उपलब्ध करून दिली जाते. यानुसार सन २०१५-१६ आणि २०१६-१७ करिता शासनाने मार्च एंडिंगला जिल्हा परिषदेला विविध विभागांसाठी सुमारे ८६ कोटी ८० लाख ५५ हजार ६३१ रूपयांचा निधी वित्त अधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या खात्यावर उपलब्ध करून दिला आहे. शासनाने ३१ मार्च रोजी रात्री उशिरा उपलब्ध झाला आहे. वित्त अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ असलेल्या विविध विभागांसाठी त्यांच्या खात्यावर हा निधी जमा झाला आहे. सुमारे ३० कोटी ५७ लाख ५८ हजार ८५३ रूपये तर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या खात्यावर विविध विभागासाठी सुमारे ५६ कोटी २२ लाख ५८ हजार ७७८ रूपयांचा निधी मिळाला आहे. म्हणजेच एकूण सुमारे ८६ कोटी ८० लाख ५५ हजार ६३१ रूपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा झाला आहे. हा निधी कृषी, समाजकल्याण, बांधकाम, आरोग्य, सिंचन, पाणीपुरवठा, शिक्षण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, पंचायत, सामान्य प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसह अन्य विभागांना शासनाने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, वरिष्ठ लेखाधिकारी राजेंद्र खैरनार, अशोक तिनखेडे, सुभाष बोडखे, विजेंद्र दिवाण, मनीष गिरी, अतुल गवई, शैलेश काळे, विनोद रायबोले, लक्ष्मण राठोड, प्रज्ज्वल घोम, अश्विन चव्हाण, उमेश लामकाने, मनोज सोनगडे, वासू सोनेने आणि वित्त विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केलेत. (प्रतिनिधी)सर्व निधी मिळालाजिल्हा परिषदेला राज्य शासनाने मंज़ूर केलेला पूर्ण निधी उपलब्ध करून दिला आहे.यावर्षी शासनाने दिलेला कुठलाही निधी मार्च एंडिंगला परत गेला नाही. मात्र, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा या जिल्हा परिषदांचा काही निधी शासनाकडे परत गेल्याची माहिती आहे.शासनाने मंज़ूर केलेला संपूर्ण निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला आहे. हा निधी सुमारे ८६ कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. वित्त विभागाने विविध विभागाच्या सर्व निधीबाबतची ५४ देयके जिल्हा कोषागारात सादर केली आहे. - सुनील पाटील, सीईओ, झेडपी