अमरावती जिल्हाध्यक्षपदी तेजस्विनी भिरकड
परतवाडा :
ग्रामसंवाद सरपंच संघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून अचलपूर तालुक्यातील गौरखेडा कुणबी येथील सरपंच तेजस्विनी भिरकड यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली
अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुके निहाय कार्यकारणी तयार करण्यात आली . संघटना मजबुती व जिल्ह्यातील सरपंच यांच्या मागण्या शासन समोर ठेवणे हाच आपला प्रामाणिक उद्देश असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अमरावती जिल्हा अध्यक्ष तेजस्विनीताई अंकुश भिरकड यांनी मत व्यक्त केले यावेळी राज्यध्यक्ष अजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत ,सचिव विशाल लांडगे , महीला प्रदेश अध्यक्ष कल्याणी राजस, प्रशिक्षण व सल्लागार गंगा धंडारे, विदर्भ सचिव सविता आहाके , विष्णुपंत तिरमारे दिपाली गोडेकर, सविता तिरमारे आदीीी उपस्थित होते
बॉक्स
जिल्हा कार्यकारिणी जाहीर
अमरावती जिल्हा अध्यक्ष सौ तेजस्विनी अंकुश भिरकड यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली महिला उपाध्यक्ष मंगलाताई मोरे (पळसमंडळ) , उज्वलाताई देशमुख (शिरखेड) , आशिष निभोरकर (मोर्शी), संजय गुजर (शिरजगाव) , कोषाध्यक्ष प्रविण ठवळी (पार्डी),जिल्हा सरचिटणीस उज्वल गवळी (पुसदा) डॉ श्री भारत जाधव (भिवापूर) ,जिल्हा सरचिटणीस महिला सौ रोशनीताई निंभोरकर (टेबुरखेडा), कु अक्षदाताई कि खडसे (कापुसतळणी) जिल्हा सचिव कु दिपालीताई उगले (दहिगाव) जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री निकेत ठाकरे ( नांदगाव खंडेश्वर) मीडिया प्रमुख दिपक बाभूळकर (नया वाठोडा) जिल्हा संघटक श्री प्रदीप कुबळे (आमला विश्वेश्वर), जिल्हा मार्गदर्शक सल्लागार श्री दिपक गवई (बोदड) जिल्हा सन्वायक श्री गजानन बनसोड (शिंगणापूर) जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री सुरेश बारस्कर (अंबाडा) श्री राजेश तावडे (काजलडोह) सौ अर्चना ताई भूस्कडे (कुऱ्हा दे) सौ जयश्री उईके (देवमाळी) सौ ममताताई राठी (गव्हा फरकाडे) श्री मंगेश जोगे (वेणी गणेशपूर ) तसेच तालुका अध्यक्ष खालील प्रमाणे श्री आशिष काळे(अचलपूर) सौ वैशालीताई बंड (चांदूरबाजार) सौ अश्विनीताई ढाकुलकर (मोर्शी ),श्री प्रवीण मानकर (वरुड) सौ दर्शनाताई मारबते (तिवसा) श्री किशोर खडसे (अंजनगाव सुर्जी) सौ प्रतिभाताई माकोडे (दर्यापूर) श्री स्वप्निल सरडे (भातकुली) मंगेश महल्ले (अमरावती) श्री निलेश निबुर्ते (नांदगाव खंडेश्वर) सौ भाग्यश्री कस्तुभ खेरडे (चांदुर रेल्वे ) श्री समिर हांडे (धामणगाव रेल्वे)
200721\img-20210712-wa0019.jpg
जिल्हाध्यक्ष तेजस्विनी