व्याकूळ

By Admin | Updated: May 6, 2015 00:27 IST2015-05-06T00:27:19+5:302015-05-06T00:27:19+5:30

कडाक्याच्या उन्हामुळे जंगलातील नदी-नालेसह पानवठे आटले आहेत.

Distraction | व्याकूळ

व्याकूळ

कडाक्याच्या उन्हामुळे जंगलातील नदी-नालेसह पानवठे आटले आहेत. त्यामुळे पशु-पक्षी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे. वडाळी तलावाशेजारीच असणाऱ्या बगिच्यामधील बोअरच्या पाईपमधून निघणाऱ्या पाण्यापासून तृष्णा भागविताना खारुताई.

Web Title: Distraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.