ग्रामीण विकासावर चर्चा...
By Admin | Updated: November 10, 2015 00:28 IST2015-11-10T00:28:26+5:302015-11-10T00:28:26+5:30
ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात. तसेच पंचायत समितीमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यात यावी,...

ग्रामीण विकासावर चर्चा...
ग्रामीण विकासावर चर्चा... ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात. तसेच पंचायत समितीमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यात यावी, अशा विविध विषयावर भाजप नेते अरूण अडसड यांच्यासोबत चर्चा करताना पंचायतराज समितीचे प्रमुख संभाजी निलंगेकर पाटील, बाजूला भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड, पंचायत समिती सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे उपस्थित होते.