शिक्षक महासंघाची शिक्षण आयुक्तांसोबत चर्चा

By Admin | Updated: May 6, 2017 00:11 IST2017-05-06T00:11:27+5:302017-05-06T00:11:27+5:30

शिक्षक महासंघाच्यावतीने महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पुणे येथे....

Discussion with Education Commissioner's Education Commissioner | शिक्षक महासंघाची शिक्षण आयुक्तांसोबत चर्चा

शिक्षक महासंघाची शिक्षण आयुक्तांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षक महासंघाच्यावतीने महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पुणे येथे नवनियुक्त शिक्षण आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली.
एकाही अतिरिक्त शिक्षकाचे वेतन थांबविता येत नसल्याचे तसेच कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका पूर्ववत ठेवण्याचे तसेच त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी यावेळी दिलेत. शिक्षण आयुक्तांच्या या निर्णयाचे शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, जिल्हा सचिव मोहन ढोके, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष नीलेश तायडे यांनी स्वागत केले आहे.

Web Title: Discussion with Education Commissioner's Education Commissioner