शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार की नाही, अशी सांशकता व्यक्त केली जात होती. अशातच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ टक्के मर्यादेत करण्यास हिरवी झेंडी दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली होती.

ठळक मुद्देआजचा मूहूर्त; 'झूम अ‍ॅप'व्दारे समुपदेशन, सामान्य प्रशासन विभागाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील विविध विभागांतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया मंगळवार, २१ जुलैपासून राबविली जाणार आहे. बदलीचे समुपदेशन झूम अ‍ॅपव्दारे केले जाणार आहे. याकरिता सामान्य प्रशासन विभागाने आवश्यक कार्यवाही केलेली आहे.जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार की नाही, अशी सांशकता व्यक्त केली जात होती. अशातच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ टक्के मर्यादेत करण्यास हिरवी झेंडी दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार केली आहे. सदर यादीवर प्राप्त सूचना, हरकतींच्या निराकरणानंतर १८ जुलै रोजी बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मंगळवार, २१ जुलैपासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. बदली प्रक्रियेचे समुपदेशन 'झूम अ‍ॅप'व्दारे केले जाणार आहेत.जिल्हा परषिदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात बदलीची कार्यवाही झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे व संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.सात विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आजमंगळवारी सकाळी १० वाजतापासून झेडपीच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, कृषी, वित्त आणि महिला व बालकल्याण विभाग अशा ७ विभागांतील कर्मचाºयांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रशासकीयसाठी ३९, तर विनंतीसाठी ११९ विविध विभागांतून कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद