धोंडी धोंडी पाणी...
By Admin | Updated: July 6, 2015 00:15 IST2015-07-06T00:15:38+5:302015-07-06T00:15:38+5:30
जिल्ह्यात १५ दिवसांपासून पाऊस खंडित झाला आहे.

धोंडी धोंडी पाणी...
जिल्ह्यात १५ दिवसांपासून पाऊस खंडित झाला आहे. पिके पाण्याअभावी मान टाकत आहे. जमिनीतील बिजांकुर करपले जात आहे. पिके धोक्यात आल्याने गावागावांत वरुणराजाची कृपा व्हावी यासाठी रविवारी वरूडमध्ये 'धोंडी’ काढण्यात आली.