निधन वार्ता,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:44+5:302021-02-05T05:23:44+5:30

रामदास अरबट पथ्रोट : येथील प्रतिष्ठित नागरिक रामदास अरबट (८२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन ...

Death talk, | निधन वार्ता,

निधन वार्ता,

रामदास अरबट

पथ्रोट : येथील प्रतिष्ठित नागरिक रामदास अरबट (८२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.

--------------

अंजनगांव बारी येथे पाचवी- आठवी वर्ग सुरू

अंजनगांव बारी : येथील शाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गांना धडाक्यात सुरुवात झाली आहे. ऑनलाइन वर्गांना कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी २७ जानेवारीपासून शाळांकडे मोर्चा वळविला आहे. वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

------

विद्यापीठात हुतात्म्यांना मौन श्रद्धांजली

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक श्रीकांत पाटील, तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

----------------

Web Title: Death talk,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.