निधन वातार्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST2021-05-28T04:10:33+5:302021-05-28T04:10:33+5:30

फोटो पी २७ गोखले मोहन गोखले अचलपूर : येथील फिनले मिल मजदूर संघाचे अध्यक्ष मोहन गोखले (६४) ...

Death talk | निधन वातार्

निधन वातार्

फोटो पी २७ गोखले

मोहन गोखले

अचलपूर : येथील फिनले मिल मजदूर संघाचे अध्यक्ष मोहन गोखले (६४) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते नामांकित कुस्तीपटू होते. त्यांच्यापश्चात मुले, मुली नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

-----------

चांदूर रेल्वे येथे अकारण फिरणाऱ्यांची चाचणी

चांदूर रेल्वे : शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आरटीपीआर टेस्ट केली जात आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहे. मुख्याधिकारी मेघना वासनकर यांच्या आदेशाने नगरपरिषदेचे कर्मचारी ही मोहीम राबवीत आहेत. शहरातील नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, सॅनिटायझर वापरावेत, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

Web Title: Death talk