अवैध दारू विक्रेत्यांवर दर्यापूर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST2021-05-07T04:14:27+5:302021-05-07T04:14:27+5:30

सदर कारवाईत आमला नदी परीसरातून एकून १०० लिटर गावठी दारू व १५० लिटर मोहामास सडवा ...

Daryapur police cracks down on illegal liquor dealers | अवैध दारू विक्रेत्यांवर दर्यापूर पोलिसांची कारवाई

अवैध दारू विक्रेत्यांवर दर्यापूर पोलिसांची कारवाई

सदर कारवाईत आमला नदी परीसरातून एकून १०० लिटर गावठी दारू व १५० लिटर मोहामास सडवा नष्ट करण्यात आला. तर ग्राम. थिलोरी व कळाशी या ठिकाणी ३३०० रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली.

एकूण सात गुन्ह्यात ३८ हजार ३०० रुपयांचा अवैध माल सदर कारवाईत मिळून आला. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, एएसआय रविकुमार खंदारे, गोरले, प्रशांत ढोके, नवनाथ खेडकर, मंगेश अघडते, बजरंग इंगळे, सागर नाथे, शरद सारसे सहभागी झाले होते.

Web Title: Daryapur police cracks down on illegal liquor dealers