अपघातस्थळी बघ्यांची गर्दी :
By Admin | Updated: July 3, 2015 00:37 IST2015-07-03T00:37:31+5:302015-07-03T00:37:31+5:30
शेगाव नाका मार्गावरील आशियाड कॉलनीनजीक भरधाव ट्रकने चिरडल्याने शिक्षक दाम्पत्याचा मृृत्यू झाला.

अपघातस्थळी बघ्यांची गर्दी :
शेगाव नाका मार्गावरील आशियाड कॉलनीनजीक भरधाव ट्रकने चिरडल्याने शिक्षक दाम्पत्याचा मृृत्यू झाला. अपघात एवढा भयंकर होता की, बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची अशी गर्दी उसळली होती. या रस्त्याच्या एका बाजूला मटणविक्रेत्यांनी अतिक्रमण करून मार्ग अवरूध्द केल्याने हा अपघात घडला, अशी चर्चा परिसरात होती.