शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

coronavirus : विद्यापीठांच्या परीक्षांबाबत यूजीसी’च्या शिफारशीनंतरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 19:57 IST

परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यस्तरीय समितीच्या शिफारशींच्या आधारे परीक्षांचा निर्णय घेण्यात येईल

अमरावती - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांच्या उन्हाळी परीक्षा लांबणीवर पडणार आहेत. परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यस्तरीय समितीच्या शिफारशींच्या आधारे परीक्षांचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने १५ एप्रिलपासून प्रारंभ होणाºया परीक्षा पुढील शासनादेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्य शासनाने परीक्षा संदर्भात नेमलेल्या समितीची बैठक १४ एप्रिल रोजी पार पडली. मात्र, यूजीसीने देशभरात परीक्षाविषयी नेमलेल्या समितीच्या शिफारशीनंतरच विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षांचा निर्णय होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेर परीक्षा घेण्याचे नियोजन तूर्तास लांबणीवर पडल्याचे वास्तव आहे. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन या दोन्ही बाबी विचारात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती आहे.

यूजीसीने देशपातळीवर समिती नेमलेली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांच्या परीक्षांचे नियोजन करण्यापूर्वी यूजीसी समितीच्या शिफारशी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे राज्य शासन परीक्षासंदर्भात कोणता निर्णय घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे.  - केशव तुपे, सहसंचालक, उच्च व शिक्षण अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसuniversityविद्यापीठexamपरीक्षा