बोरगाव धर्माळे येथे कोरोना लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:13 IST2021-04-01T04:13:36+5:302021-04-01T04:13:36+5:30

फोटो - टाकरखेडा ३१ एस टाकरखेडा संभू : बोरगाव धर्माळे येथे कोरोना लसीकरण शिबिर आरोग्य उपकेंद्रात ग्रामपंचायतीच्यावतीने पार ...

Corona vaccination camp at Borgaon Dharmale | बोरगाव धर्माळे येथे कोरोना लसीकरण शिबिर

बोरगाव धर्माळे येथे कोरोना लसीकरण शिबिर

फोटो - टाकरखेडा ३१ एस

टाकरखेडा संभू : बोरगाव धर्माळे येथे कोरोना लसीकरण शिबिर आरोग्य उपकेंद्रात ग्रामपंचायतीच्यावतीने पार पडली. पंचायत समितीचे माजी सभापती आशिष धर्माळे, सरपंच जोशीला रीतेश राऊत,

ग्रामपंचायत सदस्य अमोल तसरे, पूनम मोहड, वीरेंद्र भालेराव, गजेंद्र मावळे, प्रणय धर्माळे, शैलेश तायडे, महेंद्र वानखडे, शुभम शिंदे, ओंकार वानखडे, दिनेश ताथोडे, प्रकाश रडके, अमित तसरे, संकेत विंचूरकर, हरीश धर्माळे, प्रदीप धर्माळे, अंकुश धर्माळे, सचिन मरोडकर, मंगेश धर्माळे, अजय तिकांडे, अतुल मावळे, वैभव चांदेकर, तेजस चांदेकर, प्रमोद धर्माळे, शरद चर्जन, राहुल तिकांडे, अनिल कोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश पाटील, डॉ. कारंजेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती काकडे, आरोग्य सेवक विवेक उमक, रक्षा टाले, विजय बाली, कर्मचारी शुभम भालेराव, योगेश तायडे आदी उपस्थित होते.

Web Title: Corona vaccination camp at Borgaon Dharmale