लोखंड, सिमेंटच्या कृत्रिम भाववाढ विरोधात कंत्राटदारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:24+5:302021-02-13T04:14:24+5:30

अमरावती : लोखंड व सिमेंटच्या कृत्रिम भाववाढ विरोधात केंद्र शासनाचा निषेध म्हणून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया अमरावती सेंटर ...

Contractors' agitation against artificial price rise of iron and cement | लोखंड, सिमेंटच्या कृत्रिम भाववाढ विरोधात कंत्राटदारांचे आंदोलन

लोखंड, सिमेंटच्या कृत्रिम भाववाढ विरोधात कंत्राटदारांचे आंदोलन

अमरावती : लोखंड व सिमेंटच्या कृत्रिम भाववाढ विरोधात केंद्र शासनाचा निषेध म्हणून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया अमरावती सेंटर व अमरावती डिस्ट्रीक्ट्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दुपारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशव्दारावर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनात ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद चांडक, विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नितीन डहाके, सुभाष गावंडे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश राऊत, राजेश अटल यांच्यासह प्रदीप चड्डा, सुभाष भावे, नरेंद्र दापुरकर, दयाशंकर केशववाणी, इश्वर वैद्य, राजेश अंबुलकर, नंदकिशोर गांधी, अविनाश गुल्हाणे, गोपाल राठी, रोशन मुंदडा, वैभव अनासाने, शेख इम्रान, नितीन देशपांडे, अशोक होले, संजय तिवारी, डी. डी. देशमुख, दत्ता पाटील, गणेश चव्हाण, राजू राठी, अनुराग लढ्ढा, रोहित देशमुख, अश्विन पवार, वैभव गावंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Contractors' agitation against artificial price rise of iron and cement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.