सांत्वना भेट :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:26 IST2017-05-15T00:26:05+5:302017-05-15T00:26:05+5:30

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तुमसर येथील मंगेश घनश्याम बालपांडे शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे मदत करण्यात आली.

Consolation gift: | सांत्वना भेट :

सांत्वना भेट :

सांत्वना भेट : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तुमसर येथील मंगेश घनश्याम बालपांडे शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे मदत करण्यात आली. शहीद मंगेश बालपांडे यांची पत्नी शीतल यांचा मुंबई येथील एका कार्यक्रमामध्ये फिल्म अभिनेता अक्षयकुमार यांनी सांत्वना केली.

Web Title: Consolation gift: