राजभवनाला घेराव आंदोलनात कॉग्रेसचे कार्यकर्ते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:12 AM2021-01-17T04:12:42+5:302021-01-17T04:12:42+5:30

(फोटो) अमरावती : नागपुरातील राजभवनाला घेराव घालण्यासाठी शनिवारी शहर काँग्रसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते रवाना झाले. ...

Congress workers participate in agitation surrounding Raj Bhavan | राजभवनाला घेराव आंदोलनात कॉग्रेसचे कार्यकर्ते सहभागी

राजभवनाला घेराव आंदोलनात कॉग्रेसचे कार्यकर्ते सहभागी

Next

(फोटो)

अमरावती : नागपुरातील राजभवनाला घेराव घालण्यासाठी शनिवारी शहर काँग्रसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते रवाना झाले. किसान अधिकार दिनानिमित्त हे आंदोलन होत आहे.

स्थानिक नेहरू मैदानात सर्व पदाधिकारी जमले व वाहनाने नागपूरला रवाना झाले. यामध्ये माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर, यश खोडके, जफरभाई, सुनीता भेले, आसिफ अली फिरोज खान, वसीम करोडपती, हाफिजाबी युसूफ शाह, नूर खान, प्रदीप हिवसे, प्रशांत डवरे, सलीम बेग, सलीम मिरावाले, अनिल माधोगडिया, देवयानी कुर्वे, हमिदा बानो, सादिक शाह, आशा सिरसाट, राजू भेले, रशीद भाई, राजा बांगडे, मिराज खान पठाण, नीलेश गुहे, फिरोज शाह, हमिदभाई, यासीर भारती, नसीर खान, अशोक रेवस्कर, योगेश इंगळे, योगेश बुंदेले, सागर देशमुख, अमोल इंगळे, प्रशांत महल्ले, अभय ढोबळे, भैयासाहेब मेटकर, भैयासाहेब वानखडे, जफर कुरेशी, जितेंद्र वाघ, अक्रम देशमुख, प्रकाश नांदुरकर, भोजा रायलीवाले यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कायकर्ते सहभागी झाले आहेत.

Web Title: Congress workers participate in agitation surrounding Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.