शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, गोपाल तिरमारे यांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 17:37 IST

अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध चांदूर बाजार ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न यांसह अन्य गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

चांदूरबाजार (अमरावती) - अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध चांदूर बाजार ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न यांसह अन्य गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. चांदूर बाजारचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बच्चू कडूंसह पाच जणांवर भांदविच्या कलम ३०७, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  7 फेब्रुवारीला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नगर परिषद सदस्य गोपाल तिरमारे घरी असताना, तेथे बच्चू कडू यांच्यासह विशाल बंड, सनी सवले, शिशिर ठाकरे, सागर मोहोड हे पाच जण आले. त्यांनी तिरमारे यांना शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार करण्यासाठी त्याच रात्री पोलीस ठाण्यात जात असताना स्थानिक किसान चौकात याच 5 जणांनी लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार गोपाल तिरमारे यांनी चांदूर बाजार पोलिसांत केली आहे. 

राजकीय वादातून घटनागेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू व गोपाल तिरमारे यांच्यात वाद सुरू आहे. यातूनच ही घटना घडल्याची चर्चा आहे. गोपाल तिरमारे यांनी आमदार कडू यांच्याविरुद्ध निवडणुकीत खोटे शपथपत्र सादर केल्याची तक्रार आसेगाव पोलिसांत केली होती. यावरून चांदूर बाजार प्रथमश्रेणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कडू यांना दिले आहेत. गोपाल तिरमारे हे एकेकाळी कडू यांचे खंदे समर्थक होते.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूCrimeगुन्हा