प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम :
By Admin | Updated: January 22, 2017 00:10 IST2017-01-22T00:10:23+5:302017-01-22T00:10:23+5:30
येथील विभागीय क्रीडा संकुलात येत्या गुरूवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम :
प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम : येथील विभागीय क्रीडा संकुलात येत्या गुरूवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी पोलीस आयुक्तालयाने रंगीत तालीम सुरू केली आहे. बँड पथकासह पोलीस दलाची जोरदार तयारी सुरू आहे. शनिवारी दुपारी महिला पोलीस पथकाने परेडचा असा सराव केला.