शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

सर्पमित्राला कोब्राचा दंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:54 AM

सर्पमित्राला कोब्राने दंश केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास विचोरीत घडली. भरत डोंगरे (रा. विचोरी) हा सापाला बाटलीत बंद करून थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. साप पाहून रुग्णालयात उपस्थितांची भंबेरी उडाली.

ठळक मुद्देसाप घेऊन पोहोचला इर्विन रुग्णालयात : वन्यजीवप्रेंमींमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्पमित्राला कोब्राने दंश केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास विचोरीत घडली. भरत डोंगरे (रा. विचोरी) हा सापाला बाटलीत बंद करून थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला. साप पाहून रुग्णालयात उपस्थितांची भंबेरी उडाली.विचोरी येथील सचिन हिरडे यांच्या घरातील देवघरात रविवारी कुटुंबीयांना कोब्रा दिसल्यानंतर खळबळ उडाली होती. साप निघाल्याच्या माहितीवरून सर्पमित्र भरत डोंगरे यांनी हिरडे यांचे घर गाठले. भरतने सापाला पकडण्याचे प्रयत्न केले असता,सापाने भरतच्या अंगठ्याला दंश केला. तरीसुद्धा भरतने सापाला पकडून बाटलीत बंद करून रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी सर्पदंशाची जखम पाहून भरत याच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. कोब्रा हा विषारी साप असून, त्याचा दंशानंतर योग्य उपचार व्हावा, या उद्देशाने तो सापाला घेऊन आल्याचे भरतने सांगितले.

टॅग्स :snakeसाप