अमरावती
केंद्र
उडाण
पुलाच्यानिविदाप्रक्रियाराबविल्यागेल्या. मात्र३३टक्केजास्तदरानेनिविदाउघडल्याने१२कोटीरुपयेरक्कमेचाप्रश्ननिर्माणझालाआहे, असेत्यांनीसांगितले. यापुलाच्यानिर्मितीसाठीलागणारानिधीकरितामुख्यमंत्र्यांकडेधावघेतलीजाईल, असेसर्वसम्मतिनेठरविण्यातआले. १00 कोटीरुपयेनालेसंरक्षणाचाप्रस्तावपाठविलाजाईल. (प्रतिनिधी)आणिराज्यशासनाच्यासहकार्यानेसाकारल्याजाणार्याराजापेठउड्डाणपूलनिर्मितीचाप्रश्नत्वरेनेसुटावा, यासाठीखा.अडसुळयांच्यासुचनेनुसारहीमंथनबैठकघेण्यातआली. यावेळीआयुक्तअरूणडोंगरे, पक्षनेताबबलूशेखावत, विरोधीपक्षनेताप्रशांतवानखडे, स्थायीसमितीसभापतीमिलिंदबांबल, गटनेताअविनाशमार्डीकर, प्रकाशबनसोड, संजयअग्रवाल, दिंगबरडहाके, तुषारभारतीय, प्रवीणहरमकर, कुसूमसाहु, पंजाबरावतायवाडे, सुनीलराऊत, डॉ. राजेंद्रतायडे, हमीदशद्दाआदीउपस्थितहोते. दरम्यानआयुक्तडोंगरेयांनीअडसुळयांचाशाल-श्रीफळदेवूनसत्कारकरण्यातआला. यावेळीराजापेठउडाणपुलनिर्मितीसंदर्भातयेतअसलेल्याअडचणीआयुक्तडोंगरेयांनीविषदकेल्या. : येथीलबहुप्रतिक्षितराजापेठरेल्वेउड्डाणपूलनिर्मितीचेभिजतघोंगडेकायमअसल्याच्यापार्श्वभूमीवरबुधवारीमहापालिकेतमंथनबैठकघेण्यातआली. यावेळीनवनियुक्तखा. आनंदरावअडसूळयांचाप्रशासनाच्यावतीनेसत्कारकरण्यातआला.
Web Title: Churning of Rajapath flight pools
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.