शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

धामणगाव रेल्वेत चिमुकलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 6:00 AM

आई - वडील मजुरीला गेल्याने चिमुरडी घरी एकटीच होती. आरोपी नागेशने मोबाईलवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून तिला शेजारच्या घरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. मंगळवारी सकाळी चिमुकलीची अंघोळ घालताना तिच्या आईला तिच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले. लगेच चिमुकलीला घेऊन तिच्या आईने दत्तापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी नागेश कुरील याला अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : मोबाईलवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून एका साडेसहा वर्षीय चिमुकलीवर २१ वर्षीय युवकाने बलात्कार केला. शहरातील एका नगरात ६ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. नागेश नंदलाल कुरील (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आई - वडील मजुरीला गेल्याने चिमुरडी घरी एकटीच होती. आरोपी नागेशने मोबाईलवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून तिला शेजारच्या घरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. मंगळवारी सकाळी चिमुकलीची अंघोळ घालताना तिच्या आईला तिच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले. लगेच चिमुकलीला घेऊन तिच्या आईने दत्तापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी नागेश कुरील याला अटक केली. त्याचेविरूद्ध भादंविचे कलम ३७६, पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास दत्तापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे करीत आहे. चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.फेसबुकवर फेक नोंदआरोपी नागेश कुरील याने दोन वर्षांपूर्वी स्वत:च्या नावाने फेसबुक अकाउंट उघडले. विशेष म्हणजे ज्या महाविद्यालयात त्याने शिक्षण घेतले नाही, वा घेत नाही, अशा महाविद्यालयाचा आपण विद्यार्थी असल्याची नोंद त्याने फेसबुक वॉलवर केली आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कार