शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आईला मारहाण करणाऱ्या मुलाला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 5:00 AM

अचलपूर तहसील कार्यालय येथे २५ सप्टेंबर २०१८ रोजी संजय इंगोले यांच्या प्रकरणात साक्ष देण्यास जायचे होते. परंतु, त्याचवेळी मुलगा आरोपी दीपक महादेव राव (४५) हा घरी आला. त्याने पुरावा देण्यास मज्जाव केला तसेच नाका-तोंडावर, हातावर मारहाण केली. यावेळी जखमी झालेल्या महिलेला दुसरा मुलगा प्रकाश, त्याची पत्नी व संजय इंगोले यांनी सोडविले व तिला उपचाराठी दाखल केले.

ठळक मुद्दे५०० रुपये दंड : अचलपूर न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : तहसीलमधील एका प्रकरणात पुरावा देण्यास जाणाºया आईला मारहाण करणाºया मुलास अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांच्या न्यायालयाने शुक्रवारी एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली.शहरातील मिल कॉलनी येथील रहिवासी ताई महादेव राव (६०) असे कर्करुग्ण फिर्यादी महिलेचे नाव आहे. अचलपूर तहसील कार्यालय येथे २५ सप्टेंबर २०१८ रोजी संजय इंगोले यांच्या प्रकरणात साक्ष देण्यास जायचे होते. परंतु, त्याचवेळी मुलगा आरोपी दीपक महादेव राव (४५) हा घरी आला. त्याने पुरावा देण्यास मज्जाव केला तसेच नाका-तोंडावर, हातावर मारहाण केली. यावेळी जखमी झालेल्या महिलेला दुसरा मुलगा प्रकाश, त्याची पत्नी व संजय इंगोले यांनी सोडविले व तिला उपचाराठी दाखल केले.अचलपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंविच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला होता. प्राथमिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक हरीश कथलकर व नंतरचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप वानखेडे यांनी केला. यानंतर दोषारोपपत्र अचलपूर येथील न्यायालयात दाखल करण्यात आले.सरकार पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता पंकज माहुरे यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. न्यायालयात दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी आरोपी दीपक रावला कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवित कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Courtन्यायालय