अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे रविवारी बेलोरा विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.आ. सुनील देशमुख, अनिल बोंडे, रवी राणा, महापौर चरणजित कौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस अधीक्षक लखमी गौतम, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, चांदूररेल्वेचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे आदी उपस्थित होते.
बेलोरा विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्त स्वागत
By admin | Updated: July 20, 2015 00:11 IST