चांदूर रेल्वे कडकडीत बंद...
By Admin | Updated: August 25, 2016 00:02 IST2016-08-25T00:02:13+5:302016-08-25T00:02:13+5:30
पिंपळखुटा येथील संत शंकर महाराज आश्रम शाळेचा विद्यार्थी प्रथमेश सगणे याच्यावर ....

चांदूर रेल्वे कडकडीत बंद...
चांदूर रेल्वे कडकडीत बंद... पिंपळखुटा येथील संत शंकर महाराज आश्रम शाळेचा विद्यार्थी प्रथमेश सगणे याच्यावर नरबळीसाठी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी चांदूर रेल्वे येथे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला चांदूर रेल्वे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दुपारपर्यत बाजारपेठ अशी बंद होती.