शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर बाजार तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:15 IST

चांदूर बाजार : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच-उपसरपंचांची निवड सोमवारी अविरोध झाली. यात करजगाव येथे इंदिरा अशोक वानखडे ...

चांदूर बाजार : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच-उपसरपंचांची निवड सोमवारी अविरोध झाली. यात करजगाव येथे इंदिरा अशोक वानखडे व महेंद्र सहदेव कांडलकर, राजना येथे स्मिता अनिल भोजने व विजय दिनकर जामोदकर, कारंजा बहिरम येथे रमेश गणेश मोहोड व उशाला पंजाब चौधरी, थुगाव पिंप्री येथे शांता धनराज बोदडे व विठ्ठल उत्तमराव ठाकरे, पिंपरी थुगाव येथे उज्ज्वला नरेश खापरे व अजय पुंडलिक मेश्राम, तोंडगाव येथे आशा संदीप चरपे व प्रमोद भदुजी तंतरपाळे, तळेगाव मोहना येथे ज्ञानेश्वर बागाजी सिरसाट व अ. जमील शेख हारून यांची सरपंच-उपसरपंचपदी अविरोध निवड झाली. दहिगाव पूर्णा येथे राजू रामदास वैद्य व सुमित्रा रंगराव खांडेकर व सर्फबाद येथे शेख मुस्ताक शेख दुलु व मुक्ता नैनेश ठाकरे हे निवडून आले. फुबगाव येथे सरपंचपद रिक्त आहे, तर उपसरपंचपदी नीलेश गणेश किटुकले यांची अविरोध निवड झाली.