शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

पुढील दोन दिवसात हलक्या व मध्यम पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:15 IST

अमरावती: वातावरणाच्या खालच्या थरात असलेली कमी दाबाचा द्रोणीय स्थिती आणि पूर्वेकडे वाहत आलेले बाष्पयुक्त वारे यांच्या प्रभावामुळे विदर्भासह जिल्ह्यात ...

अमरावती: वातावरणाच्या खालच्या थरात असलेली कमी दाबाचा द्रोणीय स्थिती आणि पूर्वेकडे वाहत आलेले बाष्पयुक्त वारे यांच्या प्रभावामुळे विदर्भासह जिल्ह्यात १६ तारखेला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिली आहे.

सध्या वारे दक्षिणेकडून वाहायला लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तापमान वाढ झालेली आहे. कमाल तापमान ३४ अंशापर्यंत तर किमान तापमान १६ अंशापर्यंत वाढले आहे. मध्य महाराष्ट्रावर ९०० मीटर उंचीवर वाहत असलेले चक्राकार वारे आणि इथून केरळ पर्यंत असलेली कमी दाबाची द्रोणीयस्थिती यासोबतच पूर्वेकडून हवेच्या खालच्या स्तरात वाहत असलेले बाष्पयुक्त वारे या हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे १७ आणि १८ तारखेला जिल्ह्यात कडकडाटासह विजांसह हलक्‍या ,मध्यम पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती बंड यांनी दिली.

कोट

हवामान शास्त्रीय बदलामुळे जिल्ह्यात पुढील दोन दिवसात कडकडाट व विजांसह हलक्‍या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सावध राहावे पुढील तीन दिवसात किमान तापमान २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

अनिल बंड

हवामान तज्ञ