अचलपुरात भाजपाच्यावतीने ओबीसी आरक्षण वाचण्याकरिता चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST2021-06-27T04:09:44+5:302021-06-27T04:09:44+5:30

जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे, प्रताप अभ्यंकर, नानासाहेब बोबडे, शशिकांत जैसवाल, राजन जैस्वाल, धर्मा राऊत, प्रवीण तोडगावकर, सोहन खोलपुरे, सुमीत ...

Chakkajam to read OBC reservation on behalf of BJP in Achalpur | अचलपुरात भाजपाच्यावतीने ओबीसी आरक्षण वाचण्याकरिता चक्काजाम

अचलपुरात भाजपाच्यावतीने ओबीसी आरक्षण वाचण्याकरिता चक्काजाम

जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे, प्रताप अभ्यंकर, नानासाहेब बोबडे, शशिकांत जैसवाल, राजन जैस्वाल, धर्मा राऊत, प्रवीण तोडगावकर, सोहन खोलपुरे, सुमीत चौधरी, गजानन शर्मा, शंकर बाशानी, राजेश सुंडेवाले, गौरीशंकर नंदवंशी, महेश कडू, स्वप्निल बोबडे, संदीप नाथे, योगेश थोरात, मुन्नाभाई डब्बेवाले, मनीष लाडोळे, जहूर, आशिष मानमोडे, राजेश चौधरी, राधेश्याम माडेकर, विजय मिश्रा, अक्षय जानवारे, विक्की गुप्ता, दीपक दौलतानी, नीलेश पवार, सागर चरपटे, अरुण विरातकर, संजय कैथले, पवन लवटे, अक्षय पखाने, नंदू राऊत, दिनेश उघडे, श्याम साऊरकर,रोहित डहाके, विक्की बोरकर,संजय खड़गे, गोलू फिसके, देवा डोईफोड़े, विनय चिटकुले, निलेश सातपुते, संदीप नाथे, सुधीर भलावी, जय तिवारी, गणेश अप्पा हदाले, नितिन यादव, गिरीश भोयर, नितीन डकारे, प्रफुल कुकडे, प्रफुल कुऱ्हेकरसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.

===Photopath===

260621\screenshot_2021-06-26-13-42-53-551_com.facebook.katana.jpg

===Caption===

अचलपुर भाजपाच्यावतीने ओबीसी आरक्षण वाचण्याकरता चक्काजाम

Web Title: Chakkajam to read OBC reservation on behalf of BJP in Achalpur